लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
नितीश कुमार सरकार पदवीधर मुलींना देणार प्रत्येकी ५० हजार रुपये! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार सरकार पदवीधर मुलींना देणार प्रत्येकी ५० हजार रुपये!

नितीश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाला जागत लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.  ...

मोबाइल निर्मितीत चीनला मागे टाकण्याचे भारताचे लक्ष्य; सरकारचा 'प्लान' तयार - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल निर्मितीत चीनला मागे टाकण्याचे भारताचे लक्ष्य; सरकारचा 'प्लान' तयार

गुगल, यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या सर्व सेवा अखेर पूर्ववत - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल, यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या सर्व सेवा अखेर पूर्ववत

जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत होती. ...

रवी राणांच्या 'त्या' पोषाखावर विधानसभा अध्यक्ष संतापले; सभागृहाबाहेर जाण्याचे दिले आदेश - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रवी राणांच्या 'त्या' पोषाखावर विधानसभा अध्यक्ष संतापले; सभागृहाबाहेर जाण्याचे दिले आदेश

"शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार", अशा आशयाचा बॅनर असलेला पोषाख रवी राणा यांनी परिधान केला होता. ...

कोबीला केवळ १ रु. किलोचा भाव; शेतकऱ्यानं उभ्या पिकावर चालवला ट्रॅक्टर! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोबीला केवळ १ रु. किलोचा भाव; शेतकऱ्यानं उभ्या पिकावर चालवला ट्रॅक्टर!

समस्तीपूर जिल्ह्यातील मुक्तापूर येथील ओम प्रकाश यादव या शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करुन कोबीचं पीक घेतलं होतं. ...

"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार? - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार?

काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

दगडफेकीच्या घटनेनंतर भाजपच्या सचिवांना मिळाली 'झेड' सुरक्षा अन् 'बुलेट प्रूफ' गाडी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दगडफेकीच्या घटनेनंतर भाजपच्या सचिवांना मिळाली 'झेड' सुरक्षा अन् 'बुलेट प्रूफ' गाडी

दगडफेकीच्या घटनेनंतर कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आता बुलेट प्रूफ गाडी देखील देण्यात आलीय.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं

श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत ... ...