लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. ...

Video : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा नववर्षात प्रवेश; धुमधडाक्यात स्वागत - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा नववर्षात प्रवेश; धुमधडाक्यात स्वागत

भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटं आधी न्यूझीलंडने नव्यावर्षात प्रवेश केला आहे. ...

'अॅमेझॉन'ला धडा शिकवल्यानंतर मनसेचा मोर्चा आता 'डॉमिनोज'कडे! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अॅमेझॉन'ला धडा शिकवल्यानंतर मनसेचा मोर्चा आता 'डॉमिनोज'कडे!

'डॉमिनोज'च्या 'मोबाइल अॅप'मध्ये मराठी भाषेचा पर्याय नाही. तो तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी मनसेने केली आहे. ...

CBSE Board Exam 2021 : सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ४ मे पासून परीक्षा सुरू - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :CBSE Board Exam 2021 : सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ४ मे पासून परीक्षा सुरू

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. ...

Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं! - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं!

२०२० या वर्षात राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांनी केलेली कोणकोणती विधानं गाजली? त्यावर एक नजर... ...

रात्री ११ नंतर 'तिच्या' घरी राहिलो तर? नेटिझनच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्री ११ नंतर 'तिच्या' घरी राहिलो तर? नेटिझनच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

कोरोनामुळे यावेळी रात्री ११ नंतर महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असलं तरी टवाळखोरांना नियम मोडण्याची हुक्की भरते. ...

मुंबई मनपा म्हणतेय, आज रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका; पण... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा म्हणतेय, आज रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका; पण...

मुंबईत 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाईचा हिरमोड झाला होता. पण मनपाने आज मध्यरात्रीसाठी नववर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर एक सवलत दिली आहे.  ...

'अॅपल डे सेल': आयफोन घ्यायचा विचार करताय? नुसता विचार करु नका, सुरू झालाय मोठा सेल - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'अॅपल डे सेल': आयफोन घ्यायचा विचार करताय? नुसता विचार करु नका, सुरू झालाय मोठा सेल

आयफोन १२ सह अॅपलच्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट ...