लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मोरेश्वर मानापुरे

Nagpur: नागपूर मेट्रो रेल्वेच्या दत्ताजी डिडोळकर भूमिगत मार्गाचे भूमिपूजन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: नागपूर मेट्रो रेल्वेच्या दत्ताजी डिडोळकर भूमिगत मार्गाचे भूमिपूजन

Nagpur: महामेट्रोतर्फे बांधकाम करण्यात येणाऱ्या मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सपर्यंतच्या भुयारी (अंडरपास) मार्गाचे भूमिपूजन झिरो माईल स्टेशनवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. ...

दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ

सराफांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी  ...

गरबाची तयारी झाली, टिपरी कोणती घेणार?, नवरात्रोत्सवात बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरबाची तयारी झाली, टिपरी कोणती घेणार?, नवरात्रोत्सवात बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह

गरबाचे ड्रेसेस, दागिने आणि टिपऱ्यांची खरेदी ...

बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा: डॉ. भागवत कराड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा: डॉ. भागवत कराड

अग्रणी बँक व्यवस्थापकांची समीक्षा बैठक. ...

मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट बांधकाम पुरस्कार, ‘आयसीआय’ संस्थेतर्फे वितरण  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट बांधकाम पुरस्कार, ‘आयसीआय’ संस्थेतर्फे वितरण 

महामेट्रोने वर्धा मार्गावर बांधलेल्या ३.१४ किमी लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट संरचनेचा पुरस्कार मिळाला आहे. ...

नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने 

पितृपक्षात खाली आलेले सोन्याचे भाव आता वाढू लागले आहेत. ...

के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त

जॉनी यांच्यासोबतच देशातील अन्य दोन आयआरएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ...

एक कोटींचा ५२० किलो गांजा पकडला, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक कोटींचा ५२० किलो गांजा पकडला, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

नागपूर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले गांजाचे २४२ पॅकेट ...