लाईव्ह न्यूज :

default-image

मयुरी वाशिंबे

मयुरी वाशिंबे या Lokmat.com मध्ये 'सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट' या पदावर काम करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून त्या पत्रकारिता क्षेत्रात आहेत. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. लोकमत आधी त्यांनी 'दिव्य मराठी' आणि 'ईटीव्ही भारत' या संस्थांमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक, राजकीय घडामोडींबाबत लेखन केलं आहे. तसेच 'टिव्ही ९ मराठी', 'जय महाराष्ट्र' या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केलं आहे.
Read more
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली.. - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

मुलगी, बायको अन् आता आई बनत धडाडीने पार पाडतेय जबाबदाऱ्या! महिला अत्याचारावर म्हणाली "एकट्या मुलीकडे संधी नाही तर जबाबदारी म्हणून बघा"! ...

Photos : 'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : 'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली

'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली. त्यावर आपण एक नजर टाकूयात. ...

मराठी सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच आणि गटबाजी ? अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद स्पष्टच म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच आणि गटबाजी ? अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद स्पष्टच म्हणाली...

बॉलिवूड असो वा मराठी, इंडस्ट्रीतील गटबाजी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. ...

मराठमोळी अभिनेत्री गाजवतेय गुजराती रंगभूमी, प्रेक्षकांनीही घेतलं डोक्यावर, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री गाजवतेय गुजराती रंगभूमी, प्रेक्षकांनीही घेतलं डोक्यावर, म्हणाली...

अभिनेत्रीनं मराठी चित्रपटांसह ओटीटी माध्यमावरही तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. रंगभुमी ...