मयुरी वाशिंबे या Lokmat.com मध्ये 'सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट' या पदावर काम करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून त्या पत्रकारिता क्षेत्रात आहेत. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. लोकमत आधी त्यांनी 'दिव्य मराठी' आणि 'ईटीव्ही भारत' या संस्थांमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक, राजकीय घडामोडींबाबत लेखन केलं आहे. तसेच 'टिव्ही ९ मराठी', 'जय महाराष्ट्र' या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केलं आहे.Read more