Tourism: कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर गेल्या मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. सध्या तर अशी स्थिती आहे की, मागणी तुफान आणि पुरवठा मात्र मर्यादित. याचा थेट परिणाम म्हणजे विमान तिकिटाच्या किमती ...