लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज गडनीस

रोहित पवार यांची १२ तास ईडी चौकशी, रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कार्यालयाबाहेर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार यांची १२ तास ईडी चौकशी, रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कार्यालयाबाहेर

यावेळी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तेथे उपस्थित होते.  ...

एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड, सुरक्षा नियमांत दुर्लक्ष केल्याचा ठपका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड, सुरक्षा नियमांत दुर्लक्ष केल्याचा ठपका

विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. ...

मुंबई विमानतळावर ५ कोटी प्रवाशांची विक्रमी नोंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर ५ कोटी प्रवाशांची विक्रमी नोंद

- २०२३ च्या वर्षात विक्रमी प्रवाशांची नोंद ...

अडीच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी दोघांना अहमदाबादमधून अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी दोघांना अहमदाबादमधून अटक

मुंबई विमानतळावर पकडले होते सोने, मुंबई डीआरआयची कारवाई. ...

मुंबई विमानतळावर १ कोटी ७० लाखांचे सोने जप्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर १ कोटी ७० लाखांचे सोने जप्त

तस्करीच्या चार प्रकरणात सीमा शुल्क विभागाची कारवाई. ...

कॅप्सूलमध्ये त्यांनी लपवले होते सव्वा कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाने केली अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅप्सूलमध्ये त्यांनी लपवले होते सव्वा कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाने केली अटक

महिलेने चार कॅप्सूलमध्ये सोन्याच्या गोळ्या करून त्या लपविल्याची माहिती दिली. ...

त्याने शरीरात लपवले होते ६ कोटींचे कोकेन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्याने शरीरात लपवले होते ६ कोटींचे कोकेन

Mumbai News: शरीरामध्ये तब्बल ६ कोटी २० लाख रुपयांचे कोकेन लपवत त्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. ...

किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स; २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स; २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे. ...