म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सहभागी न झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Central Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर यांचे ...
या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. याचसोबत, ३७ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर देखील जप्त केले आहेत. याची भारतीय चलनातील किंमत २० लाख रुपये इतकी आहे. ...
चित्रपटांच्या निर्मितीसाठी आता महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या जमिनींवर चित्रीकरण करण्यासाठी जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने दि. १६ मार्च रोजी घेतला. ...