ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भाजप उमेदवार खासदार डॉ. हीना गावित यांच्या मोबाइल नंबरचा वापर करून बनावट कॉल केल्याप्रकरणी अखेर नंदुरबार तालुका पोलिसात फिर्याद दाखल झाली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदुरबारलोकसभा मतदारसंघातील २,११५ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी वाढणारे तापमान लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान करण्यावर भर दिला. ...
नंदुरबार : नंदुरबारची प्रसिद्ध मिरची पावडर आणि सातपुड्यात तयार करण्यात येणारी आमचूर पावडर यांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे या दोन्ही वस्तूंना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली ... ...