लाईव्ह न्यूज :

author-image

मनोज मुळ्ये

Sr. Subeditor/Reporter, Hello Head, Ratnagiri office, Ratnagiri (konkan edition)
Read more
कोकण रेल्वे मार्ग आजही राहणार बंद; काही गाड्या रद्द - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्ग आजही राहणार बंद; काही गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह आज बुधवारी धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

रत्नागिरी : येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्ष निहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. शिवाय ... ...

Ratnagiri: टाळसुरेत घराला पाण्याचा वेढा; सहाजणांना वाचवले, खेम धरणात बेपत्ता एकाचा शोध सुरू - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: टाळसुरेत घराला पाण्याचा वेढा; सहाजणांना वाचवले, खेम धरणात बेपत्ता एकाचा शोध सुरू

दापोली : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. बांधतिवरे येथे नदीला पूर आल्याने शेती ... ...

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले 

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर (OHE) पावसामुळे झाड कोसळून ... ...

दिलासा! राजापुरात पुरात अडकलेल्या ५६ लोकांना काढले बाहेर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिलासा! राजापुरात पुरात अडकलेल्या ५६ लोकांना काढले बाहेर

चार ते पाच तास ही मोहीम सुरू होती ...

Ratnagiri: कशेळी बांध येथील रस्त्यावर पाणी आल्याने सागरी महामार्ग बंद, प्रवाशांचे हाल  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कशेळी बांध येथील रस्त्यावर पाणी आल्याने सागरी महामार्ग बंद, प्रवाशांचे हाल 

विनोद पवार राजापूर : सागरी महामार्गावरील कशेळी बांध (ता. राजापूर) येथे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक ... ...

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार सुरूच; दोन नद्या इशारा पातळीच्या वर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार सुरूच; दोन नद्या इशारा पातळीच्या वर

पावसात सातत्य राहिले तर नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि पूर येईल असे चित्र दिसत आहे. ...

Ratnagiri: राजापुरात पूर, महामार्गावर साठले पाणी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: राजापुरात पूर, महामार्गावर साठले पाणी

Ratnagiri Rain News: मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे. ...