लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज गडनीस

'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप

बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली आहेत. ...

मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

एकूण १२ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे.  ...

उद्या मुंबई विमानतळ सहा तास बंद, मान्सूनपूर्व कामांसाठी विमानतळ राहणार बंद  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या मुंबई विमानतळ सहा तास बंद, मान्सूनपूर्व कामांसाठी विमानतळ राहणार बंद 

या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद असेल, असे विमानतळ प्रशासनाने कळविले आहे.  ...

मुंबई विमानतळावर पकडले ८ कोटींचे सोने, १४ लाखांचे आयफोन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ८ कोटींचे सोने, १४ लाखांचे आयफोन

सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी १७ लाख रुपये इतकी आहे. तर, याचसोबत १४ लाख रुपयांचे आयफोन देखील जप्त करण्यात आले आहेत. ...

व्हीआयपीएस प्रकरणी कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ईडीचे छापे- ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीआयपीएस प्रकरणी कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ईडीचे छापे- ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

आयकर विभागाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयकर विभागाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक

चार लाखांची मागितली लाच, सीबीआयची कारवाई ...

बोरिवली रेल्वे स्थानकावर पकडले ७५ लाखांचे अंमली पदार्थ; दोघांना अटक, एनसीबीची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली रेल्वे स्थानकावर पकडले ७५ लाखांचे अंमली पदार्थ; दोघांना अटक, एनसीबीची कारवाई

अंमली पदार्थांचा व्यवहार करणारी एक आंतरराज्यीय टोळी मुंबईतून सक्रिय होती. ...