पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर! ... मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांकडून तब्बल १९ कोटी १५ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. ... उद्धव सेनेला मिळालेल्या सहानुभूतीनेही शेवाळेंच्या पराभवात मोठी भूमिका बजावली, असे निरीक्षण आहे. ... ही परिस्थिती पावसाळ्यात अनुभवास येत होती. आता मात्र कोणत्याही ऋतूमध्ये असे प्रकार घडू लागले आहे. त्यामध्ये लोकांचा मृत्यू किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एअर टर्ब्युलन्स ही डोकेदुखी झाली आहे. ... दिल्ली - सॅनफ्रान्सिस्को विमानात प्रवाशांनाही झाला त्रास. ... अभिनेता शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा कपूर यांनी वरळीतील एका आलिशान इमारतीमध्ये ६० कोटी रुपयांना एका फ्लॅटची खरेदी केली आहे. ... २५ मे पासून हज यात्रेसाठी प्रवासी रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. विक्रमी संख्येने हज प्रवास होत असल्यामुळे तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विविध विमान कंपन्यांनी एकूण १०१ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ... उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगून एका भामट्याने जिल्हा न्यायाधीशाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...