लाईव्ह न्यूज :

default-image

मनोज गडनीस

विमानातून उतल्यावर तीस मिनिटांत मिळतेय सामान; मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळावरील कामकाजात सुधारणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानातून उतल्यावर तीस मिनिटांत मिळतेय सामान; मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळावरील कामकाजात सुधारणा

विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या गर्दीमध्ये प्रवाशांना विमानातून उतरल्यानंतर त्याचे सामान मिळण्यास मोठा विलंब होत होता. ...

बॉलीवूडच्या अभिनेत्यांना नेते करण्याची गरज कोणाला? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलीवूडच्या अभिनेत्यांना नेते करण्याची गरज कोणाला?

Lok Sabha Election 2024 : राजकीय पक्षांसोबत जाण्यात बॉलीवूडमधील कलाकारांना रस आहे का, या मुद्याऐवजी कलाकार मंडळी ही राजकीय पक्षांची अपरिहार्यता असल्याचे विश्लेषण केले जात आहे. ...

अकासाची आंतरराष्ट्रीय विमान सेवा कार्यान्वित; मुंबईतून पहिल्या विमानाने केले दोहासाठी उड्डाण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकासाची आंतरराष्ट्रीय विमान सेवा कार्यान्वित; मुंबईतून पहिल्या विमानाने केले दोहासाठी उड्डाण

या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान सेवेचा फायदा केवळ मुंबईकरांनाच होणार नाही तर आजच्या घडीला दिल्ली, अहमदाबाद, गोवा, वाराणसी, लखनौ, बंगळुरू, कोची या प्रमुख शहरात कंपनीची देशांतर्गत सेवा आहे. ...

मुंबई ते पॅरिस विस्ताराची सेवा सुरू; युरोपातील देशांसाठी विमानांच्या फेऱ्या वाढविल्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते पॅरिस विस्ताराची सेवा सुरू; युरोपातील देशांसाठी विमानांच्या फेऱ्या वाढविल्या

टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्स या दोन कंपन्यांची संयुक्त विमान कंपनी असलेल्या विस्तारा कंपनीने मुंबई ते पॅरिस अशी थेट विमानसेवा सुरू केली आहे. ...

मुंबई विमानतळावर पकडले साडे तीन कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले साडे तीन कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

सीमा शुल्क न भरता परदेशातून भारतात आणलेले काही मोबाईल फोन्स देखील अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. ...

अनिल देसाई यांच्या नीकटवर्तीयाला ईडीचे समन्स- मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देसाई यांच्या नीकटवर्तीयाला ईडीचे समन्स- मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल

सीबीआने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, २०१३ ते २०२३ या कालावधीमध्ये दिनेश बोभाटे हे एका विमा वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते. ...

जीएसटी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; २२ लाखांच्या लाचखोरीचे प्रकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; २२ लाखांच्या लाचखोरीचे प्रकरण

सीबीआयची मुंबईत कारवाई. ...

 मुंबई विमानतळावर पकडले २० कोटींचे कोकेन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबई विमानतळावर पकडले २० कोटींचे कोकेन

परदेशी महिला प्रवाशाला अटक, डीआरआयची कारवाई ...