सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले होते. ...
मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय व नियोजनशून्य कारभाराविरोधात मुंबईतील महापालिकेच्या २४ वॉर्डमधील कार्यालयांवर मुंबई काँग्रेसतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. ...