कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. म्हणून वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मुलीचा शोध घेत तिला पोलीस ठाण्यात आणले. ...
ठाणे-मुंबईच्या उच्चभ्रू सोसायट्यांत अनेक तरुण ड्रग्जच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची व्यसनं पालक तर नाकारतातच; पण त्यांना घरपोच ड्रग्ज पुरवले जातात हे वास्तवही दडपलं जातंय.. ...
नवरा घरफोड्या करून आठवड्याला पैशांसह महागडे दागिने आणतो, हौस भागवतो, त्याच्यामुळे ऐशआरामाचे जीवन जगता येते, म्हणून चोर पतीसाठी काहीही करण्यासाठी ती तयार झाली ...
लाखोंच्या ऐवजाचा शोध घेणा-या मुंबई पोलिसांवर सध्या खारमधून ७१ वर्षांच्या आजीबार्इंची चोरीला गेलेली ७ जपानी अंतर्वस्त्रे शोधण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी आजीबाईने मोलकरणीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. ...
एखाद्या सफारीतील व्यक्तीने तुम्हाला हटकल्यास चिडू नका, कारण तो पोलीसच असणार आहे. मुंबईतील व्हीव्हीआयपींसह अतिमहत्त्वाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षा विभागातून तैनात करण्यात ...