‘परीक्षेत कमी गुण मिळाले, अभ्यासाचा कंटाळा आलाय, आई ओरडली, नशा करायचीय... अशा क्षुल्लक कारणांमुळे अल्पवयीन मुले घर सोडत असल्याचे धक्कादायक वास्तव गेल्या ...
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी एक मुलगा अमेरिका तर दुसरा मस्कतला स्थायिक झाला. कुलाब्यात राहणा-या आईवडिलांचा त्यांना विसर पडला. अशातच तीन वर्षांपूर्वी पत्नीनेही घटस्फोट घेतला. त्यानंतर एकाकी पडलेल्या ६५ वर्षीय अल फारूक कबाली यांच्या मृत्यू झाला. ...
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या भेटीसाठी एका वास्तुविशारदने वरिष्ठ नेत्याकडे फिल्डींग लावली. सभेदरम्यान प्रवेश मिळाला. ...
दुपारची वेळ. बँकेतून पैसे काढून व्यापारी बाहेर पडला. काही समजण्याच्या आतच दुचाकीवरून आलेल्यांनी बॅग हिसकावून पळ काढला. व्यापा-याच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी तपास सुरू केला. ...
कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. म्हणून वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मुलीचा शोध घेत तिला पोलीस ठाण्यात आणले. ...