लाईव्ह न्यूज :

default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद, ११४ ठिकाणी नो पार्किंग झोन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद, ११४ ठिकाणी नो पार्किंग झोन

गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुक सुरळीत ठेवत प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे एक मोठे आव्हान मुंबई वाहतूक पोलीसांसमोर असते. ...

पेट्रोलिंग बोट, इंजिनात खोट! पोलिसांच्या गस्ती नौकेला दुबई पोलिसांचे भंगार इंजिन, मोठा घोटाळा उघड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोलिंग बोट, इंजिनात खोट! पोलिसांच्या गस्ती नौकेला दुबई पोलिसांचे भंगार इंजिन, मोठा घोटाळा उघड

रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीने खळबळ उडवून दिल्याने समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला. लागोपाठ  ‘पुन्हा २६/११ करू’च्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत अधिकच भर पडली. ...

चौकशीला बोलावले मात्र अधिकारीच गायब; महापालिकेच्या कार्यालयाला टाळे, सावकारीचा पाश सुटणार कसा? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौकशीला बोलावले मात्र अधिकारीच गायब; महापालिकेच्या कार्यालयाला टाळे, सावकारीचा पाश सुटणार कसा?

सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप लागलेले होते. त्यामुळे कोणतीही बैठक न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली.  ...

चौकशीला बोलावून ‘मेमो’ची धमकी; सावकारीच्या पाशातून सुटका राहिली बाजूला; पालिका अधिकाऱ्यांची मनमानी शिगेला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौकशीला बोलावून ‘मेमो’ची धमकी; सावकारीच्या पाशातून सुटका राहिली बाजूला; पालिका अधिकाऱ्यांची मनमानी शिगेला

कर्मचारी सचिन बच्छाव या प्रकरणाचा नऊ वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, कोणीही दखल घेत नाही. ‘लोकमत’ने हे प्रकरण मांडल्यांंतर अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेला बोलावले. ...

ती पहाट ...बदलेलं आयुष्य आणि जगण्याचा संघर्ष; मी स्वतंत्र कधी होणार ? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती पहाट ...बदलेलं आयुष्य आणि जगण्याचा संघर्ष; मी स्वतंत्र कधी होणार ?

सात वर्षाची शिक्षा भोगून पती बाहेर आला. त्याने माफी मागून तिला पुन्हा सोबत येण्यास सांगितले. स्वतःचे घर नसल्याने मुलाच्या भविष्याचा विचार करत तिने पुन्हा त्याच्यासोबत संसार थाटला. ...

मी स्वतंत्र कधी होणार? ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या कविताचा जगण्याचा संघर्ष - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी स्वतंत्र कधी होणार? ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या कविताचा जगण्याचा संघर्ष

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धामधुमीत साजरा होत असला तरी माझ्या जगण्याचा संघर्ष अजून संपलेला नाही. अजूनही मी रोज घाबरून उठते. ॲसिड हल्ल्यातून बचावलेली कविता सांगत असते. हे सांगताना तिचा चेहरा अधिकच करुण भासू लागतो... ...

ATS Action : टेरर फंडिंग प्रकरणात दाऊद गँगच्या परवेझला एटीएस ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATS Action : टेरर फंडिंग प्रकरणात दाऊद गँगच्या परवेझला एटीएस ठोकल्या बेड्या

ATS Action : अंधेरीतील  राहत्या घरातून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...

डॉक्टरांच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झाले हसते-खेळते कुटुंब - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झाले हसते-खेळते कुटुंब

सहा वर्षांनी राजावाडी रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा ...