लाईव्ह न्यूज :

default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अशी असणार वाहतूक व्यवस्था - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अशी असणार वाहतूक व्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तयारी करण्यात येत आहे. ...

PM नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, शहरात साडे चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, शहरात साडे चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

वांद्रे-कुर्ला संकूल, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात १९ जानेवारीला प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ...

गुन्ह्याची चाहूल देणारा 'अलार्म’, सुरक्षा यंत्रणा, मालक, कर्मचाऱ्यांना करतो अलर्ट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्ह्याची चाहूल देणारा 'अलार्म’, सुरक्षा यंत्रणा, मालक, कर्मचाऱ्यांना करतो अलर्ट

निवृत्त सहायक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांनी असा आणला अलार्म ...

देवेन भारती मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; सह आयुक्तांवर 'लक्ष' ठेवण्याची जबाबदारी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवेन भारती मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; सह आयुक्तांवर 'लक्ष' ठेवण्याची जबाबदारी

देवेन भारती यांनी राज्य सुरक्षा महामंडळ, एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ...

राजस्थानमध्ये उभे राहिले दुसरे ‘जामतारा’, १२ वर्षांच्या मुलाने घातला कोट्यवधींचा गंडा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमध्ये उभे राहिले दुसरे ‘जामतारा’, १२ वर्षांच्या मुलाने घातला कोट्यवधींचा गंडा

गावातील सख्ख्या भावंडांनी सुरू केलेल्या या टोळीत गावातील ८०० हून अधिक रहिवासी ओएलएक्स फसवणुकीत गुंतल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी ओएलएक्स टोळीवर केलेल्या कारवाईनंतर समोर आली आहे.  ...

महापुराने पुसल्या ॲना ग्रॅहनच्या आठवणी , दस्तऐवज वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापुराने पुसल्या ॲना ग्रॅहनच्या आठवणी , दस्तऐवज वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे...

सीताबाईला १९८० मध्ये काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेत मानखुर्द येथील बाल सुधारगृहात ठेवले होते. ...

मायेचे पंख शाेधण्यासाठी तिची मुंबईभर वणवण; सीताबाईची झाली ॲना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायेचे पंख शाेधण्यासाठी तिची मुंबईभर वणवण; सीताबाईची झाली ॲना

ॲना ग्रॅहन. वय ४६. लहानपणीची सीताबाई. सध्या मुंबईत आली आहे. ...

पर्दाफाश! रेल्वे पोलिसांच्या मदतीनं साडे चार किलो सोन्यावर मारला होता डल्ला, नोकरासह दोन पोलिसांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पर्दाफाश! रेल्वे पोलिसांच्या मदतीनं साडे चार किलो सोन्यावर मारला होता डल्ला, नोकरासह दोन पोलिसांना अटक

ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मँगलोर येथील सोन्याचे व्यापारी असून त्यांनी पाटीलकडे विश्वासाने झवेरी बाजार येथे पोहविण्यासाठी ४.५ किलोग्रॅम सोने दिले होते. पण... ...