लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पहिल्या मजल्यावर ब्रह्मभट्ट कुटुंबीय राहण्यास आहे. त्यातील सायन्स शाखेचा अभ्यास करत असलेल्या जेनिलचा (१८) मृत्यू झाला, तर आई स्नेहल (४६) यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...
Mumbai: मुंबईतील ग्रँटरोड परिसरातील पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये भयानक हत्याकांड घडले आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका माथेफिरूने शेजारच्या पाच जणांवर केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Mumbai: बोगस शेअर्स देवून २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्ह्यातील आरोपीला डॉ.दा.भ. मार्ग पोलिसांनी बेस्टचे कर्मचारी बनून बेड्या ठोकल्या आहे. विरेंद्र प्रविनचंद्र संघवी उर्फ महेश शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहे. ...