लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Kirit Somaiya: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...
Mumbai : फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई प्रिजन प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली. ...
Mumbai: सकाळी अचानक जोराचा हादरा बसला. भूकंप झाल्याचे समजून पत्नीसह बाहेरच्या खोलीत धाव घेतली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही लॉक झाल्याने बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. ...