लाईव्ह न्यूज :

default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
बांगलादेशातून मुंबईत अवघ्या 500 रूपयांत ! घुसखोरी थांबेना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांगलादेशातून मुंबईत अवघ्या 500 रूपयांत ! घुसखोरी थांबेना

दीड वर्षात २२३ अटकेत; ४६ जणांना पाठवले मायदेशी ...

टाटा रूग्णालयातील कर्मचारीच चालवत होते रॅकेट; २४ जणांविरोधात गुन्हा, ११ जणांना अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा रूग्णालयातील कर्मचारीच चालवत होते रॅकेट; २४ जणांविरोधात गुन्हा, ११ जणांना अटक

कमिशनसाठी कॅन्सरग्रस्त रुग्णांना खासगी प्रयोगशाळेचा मार्ग... ...

Mumbai: 'त्या' आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी किरीट सोमय्यांचे पोलीस आयुक्तांना पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: 'त्या' आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी किरीट सोमय्यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

Kirit Somaiya: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...

Mumbai: आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

Mumbai : फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परदेशी कैदीही झाले कुटुंबीयांशी कनेक्ट; आर्थर रोड कारागृहातून नायजेरियाला पहिला विदेशी व्हिडिओ कॉल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी कैदीही झाले कुटुंबीयांशी कनेक्ट; आर्थर रोड कारागृहातून नायजेरियाला पहिला विदेशी व्हिडिओ कॉल 

महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई प्रिजन प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली. ...

‘पत्त्यांच्या घरांप्रमाणे आम्ही खाली कोसळलो’, - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पत्त्यांच्या घरांप्रमाणे आम्ही खाली कोसळलो’,

Mumbai: सकाळी अचानक जोराचा हादरा बसला. भूकंप झाल्याचे समजून पत्नीसह बाहेरच्या खोलीत धाव घेतली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही लॉक झाल्याने बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. ...

३२ लाखांचे झाले ३२ रुपये! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या खात्यातील सुरक्षित मुद्देमाल गायब - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३२ लाखांचे झाले ३२ रुपये! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या खात्यातील सुरक्षित मुद्देमाल गायब

गेल्या वर्षी या खात्यात ३२ लाख रुपये व्याजासहित जमा असल्याचे दिसून आले.  ...

मंत्रालयातील अत्याधुनिक स्टुडिओची फाइल गायब..., मरिन ड्राइव्ह पोलिसांत तक्रार दाखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील अत्याधुनिक स्टुडिओची फाइल गायब..., मरिन ड्राइव्ह पोलिसांत तक्रार दाखल 

२०१९-२० मध्ये कार्यालयातील कागदपत्रांचे वर्गीकरण करत असताना स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाची फाइल दिसून आली नाही. ...