लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात पहाटे पावणे चारच्या सुमारास कस्तुरबा मार्ग येथील लेबर कँप परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असल्याचा कॉल नियंत्रण कक्षात आला. ...
गणेशोत्सव काळात प्रत्येक पोलिस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावताना दिसत आहे. संवेदनशील ठिकाणी मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांचा वॉच असतो. ...
Ganesh Mahotsav: गौरी गणपतीच्या निमित्ताने मुंबईच्या मध्यवर्ती म्हणजे दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. बाजारात कृत्रिम पानांसह ‘स्पंज’सह पुठ्ठ्यांच्या मखरांची विशेष क्रेझ दिसून आली. ...