लाईव्ह न्यूज :

default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
शेअर्समध्ये गुंतवणुकीवर दुप्पट फायद्याचे आमिष अन् वर्गमित्रानेच गंडवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर्समध्ये गुंतवणुकीवर दुप्पट फायद्याचे आमिष अन् वर्गमित्रानेच गंडवले

यतीन गुडका याने सुरुवातीला सहा महिने कालावधीची गुंतवणूक योजना सांगत २५ लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यात दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देत फसवणूक केली आहे. ...

मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला

मुलगी जीव वाचविण्यासाठी धडपड करत होती. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हा हल्ला चढविला. ...

पालिका कंत्राटदाराला चाकूच्या धाकात धमकावत खंडणीची मागणी   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कंत्राटदाराला चाकूच्या धाकात धमकावत खंडणीची मागणी  

Mumbai Crime News: पालिका कंत्राटदाराकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक केली आहे. ...

पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सहा हजारांच्या लाचेची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सहा हजारांच्या लाचेची मागणी

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई निलेश गजानन शिंदे आणि पोलीस हवालदार साहेबराव दत्ताराम जाधव विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.  ...

मुंबईत साडे चार हजार विनाहेल्मेट चालकावर कारवाई, १२४ जणांची उतरवली नशा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत साडे चार हजार विनाहेल्मेट चालकावर कारवाई, १२४ जणांची उतरवली नशा

Mumbai News: लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहीता लागू झाली असतानाच मोठ्या उत्साहात साज-या केल्या जाणाºया होळी आणि रंगपंचमी या सणाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीची पावले उचलत शहरात जागोजागी नाकाबंदी करत विशेष बंदोबस्त ठेवला. ...

होळीला चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीचे अपहरण, १२ तासांत सुटका, विक्रीचा डाव फसला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीला चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीचे अपहरण, १२ तासांत सुटका, विक्रीचा डाव फसला

Mumbai Crime News: भांडुपमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी दुकानात फुगे आणायला गेलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. ...

पादचाऱ्यांच्या अंगावर रंग, पाणी उडविल्यास होणार कारवाई; मुंबई पोलिसांचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पादचाऱ्यांच्या अंगावर रंग, पाणी उडविल्यास होणार कारवाई; मुंबई पोलिसांचा इशारा

मुंबईतील गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजार पेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटिव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. ...

सात लाखांहून अधिक मराठी मते कोणाला? उत्तर-पूर्व मुंबईत ठरणार निर्णायक कौल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात लाखांहून अधिक मराठी मते कोणाला? उत्तर-पूर्व मुंबईत ठरणार निर्णायक कौल

North East Mumbai Lok Sabha Constituency: राजकीयदृष्ट्या बहुरंगी असलेल्या उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत. १५ लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात सात लाखांहून अधिक मराठी मते आहेत. ...