Mumbai News: लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहीता लागू झाली असतानाच मोठ्या उत्साहात साज-या केल्या जाणाºया होळी आणि रंगपंचमी या सणाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीची पावले उचलत शहरात जागोजागी नाकाबंदी करत विशेष बंदोबस्त ठेवला. ...
Mumbai Crime News: भांडुपमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी दुकानात फुगे आणायला गेलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. ...
मुंबईतील गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजार पेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटिव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. ...
North East Mumbai Lok Sabha Constituency: राजकीयदृष्ट्या बहुरंगी असलेल्या उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत. १५ लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात सात लाखांहून अधिक मराठी मते आहेत. ...
वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षाच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. खेळताना पाण्याच्या टाकीत बाटलीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडल्याचे सीसीटिव्हीतून दिसून आले. ...
अमित दलाल याने भारतासह लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह चायना येथील गुंतवणूकदारानाही फसवल्याची माहिती समोर येत आहे. दलाल याने आतापर्यंत १ हजार २३ गुंतवणूक दारांना कोट्यवधी रुपयांना गंडविले आहे. ...