सानपाडा येथील रहिवासी असलेल्या नीता तानपुरे (४४) या एका फार्मा कंपनीत सीनिअर अकाउंटंट म्हणून काम करतात. कंपनीत तरुण गुप्ता आणि राजेश गुप्ता संचालक आहेत. ...
माहिती अधिकारानंतर कागदपत्रांमध्ये छेडछाड करत काही कागदपत्रे त्यात घुसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. ...
Cyber Slaves Mumbai police: लष्करी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नसलेल्या म्यावाड्डी परिसरातील जंगलात हे 'सायबर गुलामगिरी'चे शिबीर चालवले जात होते. ...
अनेक ज्येष्ठ नागरिक डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहेत. ...
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
धारावी स्फोट प्रकरणात अनधिकृत पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. ...
प्रेमाचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना समलैंगिक संबंधांवेळी ५५ वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडला. यातच त्याचा करुण अंत झाला; पण... ...
कोस्टल रोडवरून उडी घेत मालाडच्या तरुणाने आयुष्य संपविल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने समुद्रात उडी घेतली. ...