लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
कोरोनातील बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी BMC उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनातील बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी BMC उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स

सोमय्यांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करत मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन पालिका अधिकाऱ्यांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...

प्लेनमध्ये बॉम्ब ठेवलाय..! खेळता खेळता १० वर्षीय युवकाचा थेट नियंत्रण कक्षात कॉल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्लेनमध्ये बॉम्ब ठेवलाय..! खेळता खेळता १० वर्षीय युवकाचा थेट नियंत्रण कक्षात कॉल

साताऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाने कॉल केल्याचे समोर ...

गहाळ सिमकार्डने केले खाते रिकामे; झोमॅटो बॉयला अटक  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गहाळ सिमकार्डने केले खाते रिकामे; झोमॅटो बॉयला अटक 

खात्यातील बँक बॅलेन्स दाखवण्याची सवय अंगलट ...

केअर टेकरच निघाला चोर; वृद्धाच्या घरातील ३ लाखांवर हात साफ, कफपरेड येथील घटना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केअर टेकरच निघाला चोर; वृद्धाच्या घरातील ३ लाखांवर हात साफ, कफपरेड येथील घटना

केअर टेकरनेच घरातील ३ लाखांच्या ऐवजावर हात साफ केला आहे. ...

मोठ्याची "दादा"गिरी, दिली छोट्याची सुपारी; कुलाबा येथील घटना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्याची "दादा"गिरी, दिली छोट्याची सुपारी; कुलाबा येथील घटना

भावासह व्यावसायिक सुपारी किलरला अटक ...

मुंबईत अतिरेकी असल्याचा अमेरिकेतून कॉल; अधिक तपास सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अतिरेकी असल्याचा अमेरिकेतून कॉल; अधिक तपास सुरू

पुणे पोलिसांनी याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

चालत्या रिक्षात चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; घाटकोपरमधून चालकाला अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालत्या रिक्षात चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; घाटकोपरमधून चालकाला अटक

गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा ते पावणे एकच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीवरून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली.   ...

मारिया खान कुठेय?; तक्रारीसाठी आली आणि गायब झाली, ९० दिवसाची मिसिंग मिस्ट्री - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मारिया खान कुठेय?; तक्रारीसाठी आली आणि गायब झाली, ९० दिवसाची मिसिंग मिस्ट्री

भोईवाडा परिसरात राहणाऱ्या मारिया खान ही उच्च शिक्षित असून एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते ...