एक्स्प्रेसच्या शौचालयात बसला होता लपून, नागपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका ...
फ्लॅट खरेदीच्या रक्कमेसाठी तरुणाने ३५ लाखांच्या लुटीचा बनाव केल्याची माहिती माटुंगा पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे. ...
शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छाबरोबरच विविध भन्नाट पोस्ट व्हायरल होत आहे. ...
Mumbai News: दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे. ...
गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अंधेरीतील रविराज ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या माय-लेकी मैत्रिणींसह घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले. ...
वांद्रे येथील घटना, जुहू परिसरात १३ वर्षीय मुलगी कुटुंबियांसोबत राहते. ...
माझगाव येथील दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून ७ ते १६ वयोगटातील १३ मुलांची सुटका करण्यात आली आहे. ...
पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागात चुनाभट्टीमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात बचावासाठी पुढे गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. ...