लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
Video: मॉलच्या स्कॅनिंग मशीनमधून ज्येष्ठ नागरिक महिलेची बॅग चोरीला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मॉलच्या स्कॅनिंग मशीनमधून ज्येष्ठ नागरिक महिलेची बॅग चोरीला

सीसीटिव्ही समोर ...

स्किझोफ्रेनिया ग्रस्त महिलेने नियंत्रण कक्षात केले ११० कॉल; मंगेश मच्छीमार हा दहशतवादी असल्याचा कॉल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्किझोफ्रेनिया ग्रस्त महिलेने नियंत्रण कक्षात केले ११० कॉल; मंगेश मच्छीमार हा दहशतवादी असल्याचा कॉल

या महिलेने २०२२ पासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ११० वेळा कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

मुंबई पोलिसांचा सूरमयी "देवा श्री गणेशा" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांचा सूरमयी "देवा श्री गणेशा"

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवात मुंबई पोलिस सेवा देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी मुंबईत जागोजागी ... ...

किरीट सोमय्यांकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

नवघर पोलिसांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात रविवारी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. ...

मुलुंडमध्ये पेयातून गुंगीचे औषध देत मुलीवर लैंगिक अत्याचार दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलुंडमध्ये पेयातून गुंगीचे औषध देत मुलीवर लैंगिक अत्याचार दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

मुलुंड परिसरात १५ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी निलेश पुवज हरीजन (२१) याला अटक केली आहे. ...

जपानचे दूतावास गणपती पाहण्यासाठी बाहेर पडले अन चोरट्याने गाठले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जपानचे दूतावास गणपती पाहण्यासाठी बाहेर पडले अन चोरट्याने गाठले

Mumbai Crime News: बाप्पाच्या विविध रूपांसह, आकर्षक देखावे पाहण्यासाठी पायीच बाहेर पडलेले भारतातील जपानचे वाणिज्य दूतावास कनेको तोशिहिरो यांच्या पत्नीची पर्स चोरटयांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी फोर्ट परिसरात घडला. ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १४ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १४ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ...

नागरिकांचे खाते रिकामे करणारे अडकले गुन्हे शाखेच्या जाळ्यात; टेलिग्राम टास्क फ्रॉड प्रकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांचे खाते रिकामे करणारे अडकले गुन्हे शाखेच्या जाळ्यात; टेलिग्राम टास्क फ्रॉड प्रकरण

नगरच्या त्रिकुटासह हरियाणातील आरोपीला बेड्या ...