CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षाच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. खेळताना पाण्याच्या टाकीत बाटलीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडल्याचे सीसीटिव्हीतून दिसून आले. ...
अमित दलाल याने भारतासह लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह चायना येथील गुंतवणूकदारानाही फसवल्याची माहिती समोर येत आहे. दलाल याने आतापर्यंत १ हजार २३ गुंतवणूक दारांना कोट्यवधी रुपयांना गंडविले आहे. ...
२२ मार्च ते २० एप्रिल दरम्यान हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. ...
आयकर विभागाकडून तपासणी सुरू ...
पालवेने तक्रारदार यांना शटर अँण्ड बोर्डमाठी लागणारे कागदपत्रे घेवून हे येण्यास सांगितले ...
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आई कामासाठी बाहेर जाताच आरोपी मुलीसोबत डॉक्टर डॉक्टर खेळण्यासाठी येत असे. ...
पश्चिम बंगाल मधून सात जणांना बेड्या, क्रेडिट कार्ड डाटा सुरक्षित करण्याच्या नावाखाली खाते रिकामे... ...
एक किलो १२५ ग्रॅम सोने घेऊन पसार झालेल्या कामगाराला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. ...