महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत येथे आहे. मतदारसंघात १६,३६,८९० मतदारांपैकी ९,२२,७६० जणांनी मतदान केले. ...
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. साबुसिद्धिकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...