लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला. ...
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोबाईल खिशात ठेवून प्रवास करणाऱ्या व मोबाईलवर बोलत चालणाऱ्यांकडील मोबाईल चोरटे जबरीने खेचुन चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. ...