लाईव्ह न्यूज :

default-image

मंगेश व्यवहारे

अन् संतापलेल्या हॉकरने अधिकाऱ्यासमोरच काढले कपडे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् संतापलेल्या हॉकरने अधिकाऱ्यासमोरच काढले कपडे

दोन दिवसांपूर्वी व्हीसीएच्या भागात अतिक्रमण विभागाने कारवाई केली ...

महापालिकेच्या डस्टबिनच कचऱ्यात, कोण देणार लक्ष? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेच्या डस्टबिनच कचऱ्यात, कोण देणार लक्ष?

या स्टीलच्या कचरा कुंड्या नागपूर मनपाने शहरात ठिकठिकाणी लावल्या आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ...

सीताबर्डीच्या फुटपाथवर पुन्हा अतिक्रमण कारवाई, महापालिकेच्या प्रवर्तन विभागाची धडक मोहीम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डीच्या फुटपाथवर पुन्हा अतिक्रमण कारवाई, महापालिकेच्या प्रवर्तन विभागाची धडक मोहीम

शहरात गेल्या दोन महिन्यापासून अतिक्रमणाच्या कारवाई सुरू ...

टेकडी उड्डाणपुलाचे अस्तित्व संपले, जमीनदोस्त करायला लागला महिनाभराचा कालावधी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेकडी उड्डाणपुलाचे अस्तित्व संपले, जमीनदोस्त करायला लागला महिनाभराचा कालावधी

१६.२३ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या टेकडी उड्डाणपुलाला महिन्याभरातच जमीनदोस्त करण्यात आले. ...

'मदारीं'च्या जीवनाचाच 'तमाशा'; प्रशासनाने टाकले वाळीत, अमृत काळात समाज उपेक्षित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मदारीं'च्या जीवनाचाच 'तमाशा'; प्रशासनाने टाकले वाळीत, अमृत काळात समाज उपेक्षित

सरकारने हिरावला रोजगार : 'उज्ज्वला' योजना दूरच, लोकप्रतिनिधी फिरकतच नाहीत; मुला- मुलींच्या शिक्षणाची वाईट अवस्था ...

क्रांतिदिनी झोपडपट्टीवासियांचे 'जवाब दो सरकार' अभियान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रांतिदिनी झोपडपट्टीवासियांचे 'जवाब दो सरकार' अभियान

या अभियानांतर्गत जनजागरण सभा घेऊन स्वाक्षरी अभियान सुरू ...

इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे

घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे  दोन हजार लोकं राहतात. ...

पिपळा दहण घाटावरच कचरा डम्पिंग, प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिपळा दहण घाटावरच कचरा डम्पिंग, प्रशासनाचे दुर्लक्ष

घाटाची पुरती दुरावस्था ...