Nagpur News: मालमत्ता कराच्या थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. लकडगंज झोनच्या पथकाने गुरुवारी १०९ भूखंडावर जप्तीची कारवाई केल्यांनतर शुक्रवारी ५४ भूखंडावर जप्तीची कारवाई केली. जप्त केलेल्या भूखंडावर २७ लाख १९ हजार २७६ रुपय ...