नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वारात जाऊन शीख समुदायाचे 9 वे गुरू तेग बहादूर यांना नमन केले. गुरू तेग बहादूर यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ...
इस्रायलमध्ये आजपासून फ्रंट फूटवर काम करणाऱ्या म्हणजेच आरोग्य खात्याशी संबंधित व्यक्तींना लस टोचण्यास सुरुवात होत आहे. नर्सिंग होममधील स्टाफ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने ही लस टोचण्यात येणार आहे. ...
राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. त्यातच, राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्री करतील. ...
सामनाच्या रोखठोकमधून सदर लिहिताना राऊत म्हणाले की, संसद सध्या बंद पडली आहे. संसदेत काम नाही, पण 1000 कोटींचे नवे संसद भवन न्यायालयाचा आदेश डावलून उभारले जात आहे. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं आहे. आंदोलनाच्या १९ व्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याने केंद्र सरकारची कोंडी होत आहे. ...
राज्य सरकारच्या पुस्तकाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणारही नाही, महाराष्ट्राची ताकद मोठी आहे, महाराष्ट्राचा कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. ...