मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्र्यांनी पुणे कार्यालयातील कंट्रोल रुमला भेट दिली ...
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आहे, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचं कारण नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे ...
शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या नेतृत्त्वात खेत बचाओ, किसान बचाओ पदयात्रेचं राज्यभर आयोजन करण्यात आलं होतं. तसेच, गोवंशच्या संरक्षणाचाही मुद्दा या आंदोलनादरम्यान केंद्रस्थानी होता ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भाद आज परीपत्रक काढलं असून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 वेळा ही परीक्षा देण्यात येईल. ...