लाईव्ह न्यूज :

default-image

महेश विद्यानंद सरनाईक

पाणमांजराला लावलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाणमांजराला लावलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

वेंगुर्ला : पाणमांजराला लावलेल्या विजेचा तारेचा शॉक लागून वेंगुर्ला येथील कोरचे आगारवाडी येथे एकाचा जागीच मृत्यू झाला. लोकनाथ चित्तरंजन ... ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय स्तरावरील संस्था तसेच बँकिंग फ्रंटायर्स यासारख्या इंग्रजी मासिकाने बँकेच्या कामकाजाची घेतली दखल ...

'सी वर्ल्डचं' घोडं गंगेत न्हाऊ दे.., गेली १० वर्षे रेंगाळलेला आणि आशिया खंडातील एकमेव प्रकल्प - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सी वर्ल्डचं' घोडं गंगेत न्हाऊ दे.., गेली १० वर्षे रेंगाळलेला आणि आशिया खंडातील एकमेव प्रकल्प

पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीरदेखील केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

Vaibhav Naik Probed By ACB : नारायण राणेंचा 'जायंट किलर' अडचणीत, एसीबीकडून ठाकरे समर्थक आमदाराची चौकशी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vaibhav Naik Probed By ACB : नारायण राणेंचा 'जायंट किलर' अडचणीत, एसीबीकडून ठाकरे समर्थक आमदाराची चौकशी

Shiv Sena MLA Vaibhav Naik Probed By ACB : दरम्यान नाईक यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या अधिकाऱ्यांनी आपणाला सायंकाळी उशिरा फोन केला. त्यावेळी आपण कणकवलीतच होतो. ...

पालकमंत्री रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आंगणेवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पालकमंत्री रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आंगणेवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. ...

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाची संततधार, शेतकऱ्यांची उडणार तारांबळ

भात कापणीवेळी काही प्रमाणात दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त ...

वैभववाडीत ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण; भुईबावडा घाटातील दरड हटवली - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीत ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण; भुईबावडा घाटातील दरड हटवली

परतीच्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे भातपीक संकटात सापडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन तीन दिवसापासुन जोरदार परतीचा पाऊस सुरू आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, भात कापणी आल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, भात कापणी आल्याने शेतकरी चिंतेत

नवरात्रोत्सव सुरु असल्याने विविध कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. ...