लाईव्ह न्यूज :

default-image

महेश विद्यानंद सरनाईक

मासेमारी नौका नाट्यमयरित्या बेपत्ता, अपहरण झाल्याचा मालकांना संशय; पोलिस तपास सुरू - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मासेमारी नौका नाट्यमयरित्या बेपत्ता, अपहरण झाल्याचा मालकांना संशय; पोलिस तपास सुरू

तळाशील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक 'अलसभा'ची सिग्नल यंत्रणा बंद होऊन ती गायब झाल्याच्या तक्रारीनुसार आचरा पोलीस ठाण्यात मासेमारी नौका व खलाशी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ...

गव्याच्या हल्ल्यात चौकुळमधील शेतकरी ठार, सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील घटना - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गव्याच्या हल्ल्यात चौकुळमधील शेतकरी ठार, सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील घटना

घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले ...

नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही? सुषमा अंधारेंची बोचरी टीका - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही? सुषमा अंधारेंची बोचरी टीका

शिवसेनेच्या वतीने आयोजित महाप्रबोधन यात्रेचे सोमवारी सिंधुदुर्गात आगमन झाले. त्याअंतर्गत कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. ...

सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह

या फुलांची जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते. ...

सिंधुदुर्गातील मुणगे गावात आढळला 'हाऊचरा माळढोक' पक्षी, वनविभागाने घेतला ताब्यात - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील मुणगे गावात आढळला 'हाऊचरा माळढोक' पक्षी, वनविभागाने घेतला ताब्यात

हा पक्षी त्याच्यावर असलेल्या बिल्ल्यावरून अबुधाबी येथून सोडलेला असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. ...

सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती

बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत माहिती जाणून घेतली. ...

सुधा मूर्ती देवगड दौऱ्यावर, कुणकेश्वराचे घेतले दर्शन - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुधा मूर्ती देवगड दौऱ्यावर, कुणकेश्वराचे घेतले दर्शन

देवगडला आगमन झाल्यावर त्यांनी श्री देवकुणकेश्वराचे दर्शन घेतले. ...

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेत राणे-राऊतांमध्ये शाब्दिक चकमक; राणे-केसरकरांचे सूर जुळले - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेत राणे-राऊतांमध्ये शाब्दिक चकमक; राणे-केसरकरांचे सूर जुळले

खासदार विनायक राऊत यांनी सभेचे अध्यक्ष कोण आहे आणि नेमकं मिटिंग कोण चालवतंय, असा सवाल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला. ...