लाईव्ह न्यूज :

default-image

महेश सायखेडे

चालकाची प्रकृती बिघडल्याने पुलगाव आगाराची धावती बस चढली दुभाजकावर; प्रवासी थोडक्यात बचावले  - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चालकाची प्रकृती बिघडल्याने पुलगाव आगाराची धावती बस चढली दुभाजकावर; प्रवासी थोडक्यात बचावले 

चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोल जवळील घटना ...

जिल्ह्यातील वाहन क्षेत्रात कोटींची उलाढाल; साडेआठ महिन्यांत ११,७०९ नवीन वाहनांची विक्री - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जिल्ह्यातील वाहन क्षेत्रात कोटींची उलाढाल; साडेआठ महिन्यांत ११,७०९ नवीन वाहनांची विक्री

कोविड लॉकडाऊनमुळे लागला होता मोठा ब्रेक, आता परिस्थिती पूर्वपदावर ...

सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

या २४ तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. ...

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास सश्रम कारावास, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास सश्रम कारावास, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा छळ करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल सश्रम कारावास ठोठावला आहे.  ...

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शुभवार्ता; ३४५.९९ कोटींच्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शुभवार्ता; ३४५.९९ कोटींच्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर

२ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त होताच तालुक्यांना होणार वळत ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

जिल्हा प्रशासनाने पाठविला शासनाला प्रस्ताव ...

४८ तासात तब्बल १५ हजार शेतकऱ्यांनी केली केवायसी; गाव पातळीवरील विशेष शिबिरे ठरली उपयुक्त - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४८ तासात तब्बल १५ हजार शेतकऱ्यांनी केली केवायसी; गाव पातळीवरील विशेष शिबिरे ठरली उपयुक्त

सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले. ...

वर्धा जिल्ह्यातील ७६२ पीडितांना ६.१३ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील ७६२ पीडितांना ६.१३ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. ...