मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अत्याधुनिक विद्युत यंत्रणा कार्यान्वित असलेल्या नवीन २४ बंबार्डिअर लोकल मध्य रेल्वेत येणार आहे. ...
गेल्या महिनाभरात ९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे बॅगेसंदर्भातील तब्बल २ हजार १४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी बॅग विसरल्याच्या असल्याचे रेल्वे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. ...
उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकलच्या बोगीत सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने सर्व लोकल बोगींमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे ...
माथेरानमध्ये अमानवीय पद्धतीने वाहतूक व्यवस्था सुरु होती. मिनी ट्रेनमुळे स्थानिकांसह पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामुळेच अवघ्या ९ दिवसांत लाखोंची कमाई करत मिनीट्रेनचे महत्व पुन्हा एकदा समोर आले आहे. ...
राज्यातील २५० पेक्षा जास्त एसटी स्थानकांसाठींच्या सीसीटीव्हीं निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. पाच टप्प्याच हे काम पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातंर्गत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील ३ आणि पुणे शहरातील २ एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कार्या ...