अन्न विविध प्रकारे शिजवण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थातल्या मूळ घटकांचं थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असतं. ब्रोकोली, पालेभाज्या, बेरी फळं, सुकामेवा, पेरू , मोड आलेली कडधान्यं हे पदार्थ कच्चे खाणं जास्त फायदेशीर असतात. ...
बाहेरच्या थंडीचा परिणाम हा त्वचेवर होणारच. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही. उलट आपण पहिल्यापासून जर काही उपाय केलेत तर बाहेर कितीही थंडी पडू देत आपली त्वचा ही कायम मऊ, मुलायम आणि ओलसर दिसेल. ...
कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात. ...
नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का? तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत. ...
वजन कमी करायचं असेल तर रोजच्या आहारात काही फळं आणि भाज्यांचं ज्यूस घ्यायला हवं. या ज्युसेसमुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळतात, नको ते सटरफटर खाण्याची इच्छा होत नाही, पचनक्रिया सुधारते.आणि याचा परिणाम वजनावरही दिसतोच. वजन कमी करणारे ज्युसेस अशीच यांची ओ ...
खेळण्यांसोबत खेळतांना मुलं मनानं आणि शरीरानंही वाढत असतात. इतकंच नाही तर मुलांच भावविश्व खेळण्यांशी जोडलेलं असतं. त्यामुळे खेळणी ही जरी मुलांचं मन रमवण्यासाठी असली तरी ती निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. खूप विचार करावा लागतो. तो केला तर मुलांच्या वि ...
मायक्रोवेवचा उपयोग आणि फायदे वादातीत असताना मायक्रोवेवच्या परिणामांचा अभ्यासही जोरात सुरू आहे. असाच एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास मायक्रोवेवचा उपयोग अगदी जपून करायला सांगतो. या अभ्यासाच्या मते कळणा-या, न कळणा-या,किरकोळ-गंभीर अशा अनेक ...