जळगाव नेऊर : राजीव गांधी स्टेडियम, न्यू दिल्ली येथे झालेल्या युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर ॲथलेटिक्समध्ये जळगाव नेऊर येथील गणेश शंकर वाळके याला सुवर्णपदक मिळाले. ...
पिंपळगाव बसवंत : भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने खुल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. ...
मालेगाव : येथील क्रीडा भारतीच्या वतीने हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. ...
नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या ...
जळगाव नेऊर : ह्यशेतकरी खेळत आहेत टोमॅटो लागवडीचा जुगारह्ण या आशयाची बातमी तीन महिन्यांपूर्वी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली. नर्सरीमध्ये टोमॅटो रोपांची झालेली बुकिंग बघता याबाबत वार्तांकन केले होते, मोठी मेहनत घेऊन बळीराजा टोमॅटो लागवडीचा जुगार खेळला पण या ...
सोयगाव : सोयगावातील बच्छाव सर्कल गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात असून पथदीप बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा विद्युत विभागाने वीजपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे. ...
खर्डे : परिसरातील शेरी (लो.) येथे रविवारी (दि.२९) रस्त्याअभावी अक्षरशः उभ्या पिकातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गेल्या काही महिन्यांपासून पांदण रस्ता खुला करून मिळावा यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु शासन दरबारी घोंगडे भिज ...
जानोरी : ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या पथदीपांची बिले थकल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याने दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात अंधार पसरला असून, शासनाने १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने बिले भरावी, असा आदेश काढ ...