लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू

हिमांशू व निकिता महिनाभरापूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. मात्र, त्यांचा संसार फुलण्याआधीच काळाने घाला घातला. ...

कोरोनानंतर लवकर रिकव्हरी व्हायला हवी, एनर्जी वाढायला हवी तर नियमित करा ३ आसनं - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनानंतर लवकर रिकव्हरी व्हायला हवी, एनर्जी वाढायला हवी तर नियमित करा ३ आसनं

आजारपणातून उठल्यावर येणारा थकवा घालवण्यासाठी अगदी कमी वेळात होणारी सोपी आसने... ...

झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; परिसरात खळबळ, साताऱ्यातील घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; परिसरात खळबळ, साताऱ्यातील घटना

सदर प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. ...

पशुचिकित्सालय नसल्याने पशुपालकांना गाठावा लागतो लांबचा पल्ला; आर्थिक भुर्दंडाचाही सामना - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पशुचिकित्सालय नसल्याने पशुपालकांना गाठावा लागतो लांबचा पल्ला; आर्थिक भुर्दंडाचाही सामना

औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन येथील बाजारपेठ नावारुपास आलेली आहे. ...

आधी प्रभाग सिलेक्शन, एप्रिलमध्ये 'इलेक्शन' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी प्रभाग सिलेक्शन, एप्रिलमध्ये 'इलेक्शन'

१ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. ...

‘खाकी’ची माणुसकी; निराधार महिलेस उभारुन दिला उदरनिर्वाहाचा व्यवसाय - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘खाकी’ची माणुसकी; निराधार महिलेस उभारुन दिला उदरनिर्वाहाचा व्यवसाय

वयोवृद्ध महिला व मुलगी या दोघी आर्वी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्याकडेला बांबूची छोटी झोपडी उभारुन तेथे झुणका-भाकर विक्री करीत होत्या. मात्र, अचानक बांबूच्या उभारलेल्या छोट्या झोपडीला आग लागून सर्वच साहित्य खाक झाले. ...

मेडिकल कॅन्सरचा निधी ‘खासगी’च्या घशात जाणार नाही : पालकमंत्री राऊत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल कॅन्सरचा निधी ‘खासगी’च्या घशात जाणार नाही : पालकमंत्री राऊत

मेडिकलचा हा निधी ‘खासगी’ रुग्णालयाला दिलाच जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले. हा निधी मेडिकलच्या कॅन्सर विभागासाठीच वापरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

सर्व्हर डाऊन, बायाेमेट्रिक मशीन ठप्प, मिळेना रेशनचे धान्य - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्व्हर डाऊन, बायाेमेट्रिक मशीन ठप्प, मिळेना रेशनचे धान्य

रेशन दुकानातील गर्दीमध्ये लाेकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. लाेकांना राेज चकरा माराव्या लागतात, दुकानचालकांशी भांडणही हाेते; पण दिवसभर मनस्ताप सहन करूनही धान्य मिळत नाही. ...