विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. ...
मेडिकलने रोबोटिक यंत्र, एमआरआय व कॅथलॅबसाठी ४४ कोटी ६६ लाख रुपये हाफकिन महामंडळाकडे जमा केले. परंतु, सात महिन्यांपासून ते दोन वर्षांचा कालावधी होऊनही यंत्रांची खरेदी रखडलेली आहे. ...
Nagpur News भाजप नेते माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली असून आपण त्याचा साक्षीदार आहोत, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांच्या पत्नीचे भाचे असलेल्या सुरज तातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
Nagpur News दोन महिन्यांचा पगार न दिल्यामुळे चिडलेल्या अल्पवयीन मुलाने मालकाच्या घरात चोरी केली. कपिलनगर पोलिसांनी या अल्पवयीन मुलास १.३३ लाख रोख व दागिन्यांसह ताब्यात घेतले आहे. ...
Nagpur News सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागून नागपुरातून ब्रॉडगेज रेल्वे तसेच विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...