लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तिसरे मूल जन्माला घातले तर कंपनीच देणार ११.५ लाख बोनस आणि वर्षभर सुट्टी! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिसरे मूल जन्माला घातले तर कंपनीच देणार ११.५ लाख बोनस आणि वर्षभर सुट्टी!

Baby bonus : सरकारी योजनांबरोबरच चीनमध्ये खासगी कंपन्याही देतात मूल जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन ...

वर्धा गर्भपात प्रकरण : कदम दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता शनिवारी सुनावणी - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : कदम दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता शनिवारी सुनावणी

अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम आणि सहआरोपी तथा रेखा कदम यांचे पती डॉ. नीरज कदम हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

चोरटी ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दाव्यातून शासनाने हस्तांतरित केलेल्या जागेत विविध फळझाडांची लागवड करून देशासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग पूर्णत्वास येत आहे. ...

कोल्हापूरचे पर्यटन सुरू, मग ताडोबा सफारी बंद का? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोल्हापूरचे पर्यटन सुरू, मग ताडोबा सफारी बंद का?

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनही सुरू झाले. मग ताडोबाच्या पर्यटनासह यावर अवलंबून असणाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून हा दुजाभाव का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ...

राज्यात एलएलबीच्या पाच हजार जागा रिक्त, आतापर्यंत ६३०५ जागांवर प्रवेश - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात एलएलबीच्या पाच हजार जागा रिक्त, आतापर्यंत ६३०५ जागांवर प्रवेश

विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. ...

मेडिकलने ४४ कोटी जमा करूनही 'हाफकिन'ने वेठीस धरले! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलने ४४ कोटी जमा करूनही 'हाफकिन'ने वेठीस धरले!

मेडिकलने रोबोटिक यंत्र, एमआरआय व कॅथलॅबसाठी ४४ कोटी ६६ लाख रुपये हाफकिन महामंडळाकडे जमा केले. परंतु, सात महिन्यांपासून ते दोन वर्षांचा कालावधी होऊनही यंत्रांची खरेदी रखडलेली आहे. ...

प्रभाग नेमका कुठपर्यंत? आज प्रारूप स्पष्ट होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभाग नेमका कुठपर्यंत? आज प्रारूप स्पष्ट होणार

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर मनपाचा प्रभाग आराखडा मनपाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केला जाईल. ...

बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाईकाचा खळबळजनक आरोप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाईकाचा खळबळजनक आरोप

Nagpur News भाजप नेते माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली असून आपण त्याचा साक्षीदार आहोत, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांच्या पत्नीचे भाचे असलेल्या सुरज तातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...