लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ट्रॅक्टर लिलावातून जिल्हा बँकेची ५५  लाखाची वसुली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टर लिलावातून जिल्हा बँकेची ५५  लाखाची वसुली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धडक थकबाकी वसुली मोहिमेंतर्गत सटाणा येथे जप्त केलेल्या २१ ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करण्यात येऊन त्यापोटी बँकेने ५५ लाख, ८२ हजार रुपये वसूल केले आहेत. जिल्हा बँकेने यापूर्वी खातेदारांना वाहनकर्ज वाटप केले; परंतु त्याचा भ ...

यंदा बाळ येशूची यात्रा ऑनलाईनच - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा बाळ येशूची यात्रा ऑनलाईनच

नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू यात्रा कोरोना संकटामुळे यावर्षी ऑनलाईन भरविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. त्याबाबतचे माहिती फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. भाविक यात्रेपासून वंचित राहू नये म्हणून श्राईन ...

एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन सत्र सुरूच - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन सत्र सुरूच

गैरहजर राहिलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई सुरूच असून, मंगळवारी (दि. ८) आणखी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४६३ इतकी झाली आहे. एस.टी. बसेस सुरळीत सुरू ठेवण्याबरोबरच गैरहज ...

टास्क फोर्सच्या मान्यतेनंतर अंगणवाड्या होणार सुरू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टास्क फोर्सच्या मान्यतेनंतर अंगणवाड्या होणार सुरू

कोरोनाची परिस्थिती हळहळू पूर्वपदावर येत असून शाळा व महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत. त्यानुसार टास्क फोर्सने मान्यता दिल्यास अंगणवाडी उघडण्यास जिल्हा स्तरावर आवश्यक सर्व तयारीचे नियोजन करावे, अशा सूचना महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. ...

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट नऊ टक्क्यांवर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट नऊ टक्क्यांवर

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असल्याने पॉझिटिव्हिटी रेटदेखील कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात ४४ टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता ९.३५ टक्के खाली आला आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सतत घटत राहिल्यास जिल्ह् ...

वाजेच्या साथीदारांचा शोध लागेना; क्राईम सीनला ‘मुहूर्त’ मिळेना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजेच्या साथीदारांचा शोध लागेना; क्राईम सीनला ‘मुहूर्त’ मिळेना

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनात मुख्य संशयित म्हणून त्यांचा पती संदीप वाजे यास पोलिसांनी अटक केली आहे; मात्र त्याच्यासोबत असलेल्या पाच संशयित साथीदारांचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. वाजेच्या पोलीस कोठडीची मुदत ...

आडगाव वसतिगृहासमोर छात्रभारतीचे ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगाव वसतिगृहासमोर छात्रभारतीचे ठिय्या आंदोलन

शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मंगळवारपासून (दि. ८) सुरू झाली असून, ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेसाठी एकूण ७८ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली. ...