Honey cake recipe: कशाला हवंय विकतचं चॉकलेट.. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी स्वत:च्या हातानेच करूया ना काहीतरी... एकच चॉकलेट देण्यापेक्षा अख्खा हनी केक त्याच्यासमोर ठेवून त्याला जबरदस्त सरप्राईज देऊ या... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
How to boost immunity सतत सर्दी, ताप, कफ किंवा आरोग्याच्या आणखी काही समस्या उद्भवत असतील तर आहारात थोडे बदल करायलाच हवेत, याबाबत आहारतज्ज्ञ मोलाचा सल्ला देताना सांगतात... ...
हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणावचा निकाल आज देण्यात येणार आहे. यातील मुख्य आरोपी विकेश नगराळे याला न्यायालय काय शिक्षा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ...
सोमवारी एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात आमदार कारेमोरे डीजेवर थिरकल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला आणि मंगळवारी पुन्हा बांधकामावरून कंत्राटदाराला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
१२ वर्षांपूर्वी गरमडे यांच्या सोयाबीन शेतात वेगळ्या गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक स्व. दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्षे बियाण्याची वाढ करीत त्याचे जतन व संवर्धन केले. ...
Nagpur News सलग ८ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या हृदयातून १२.७५ से.मी. आकाराची गाठ काढून शहरातील डॉक्टरांनी या रुग्णाला नवे जीवन दिले. ...
Nagpur News केंद्र सरकारने वीज कंपन्यांना द्यायच्या कर्जाची मर्यादा १५ हजार कोटी रुपयांनी कमी केली आहे, तसेच वीज कंपन्यांना कर्ज मंजूर करताना आवश्यक काळजी घेण्याचे वित्त संस्थांना निर्देशही दिले आहेत. ...