लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगणवेढेला दहा एकरांवरील ऊसशेती बेचिराख - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंगणवेढेला दहा एकरांवरील ऊसशेती बेचिराख

एकलहरे येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारातील दहा एकरांवरील ऊसशेती शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये बेचिराख झाली. मंगळवारी (दि.८) ही घटना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. \ ...

घरात शिरून महिलेचे दागिने लुटणाऱ्यास बेड्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरात शिरून महिलेचे दागिने लुटणाऱ्यास बेड्या

पखाल रोडवरील एका शिक्षकाच्या घरात शिरून महिलेच्या डोक्यावर मारहाण करीत, अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे. ...

प्रभाग रचनेत नियम धाब्यावर, तक्रारींचा पाऊस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग रचनेत नियम धाब्यावर, तक्रारींचा पाऊस

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आता खऱ्या अर्थाने तक्रारींचा पाऊस सुरू झाला असून जवळपास चाळीसहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह अन्य अनेकांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रभाग रचना केल्य ...

अज्ञात वाहनाला धडकून दुचाकीस्वार ठार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाला धडकून दुचाकीस्वार ठार

मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ दुचाकीने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरलीधर बन्सी जोपळे (रा. सुरगाणा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी अनुसया जोपळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ...

साल्हेर किल्ल्यावर विजयदिन साजरा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साल्हेर किल्ल्यावर विजयदिन साजरा

शिवशाहीचा साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच किल्ला साल्हेरच्या विजयोत्सवाला दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी तब्बल साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने सूर्याजी काकडे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी साल्हेर विजय दिवस साजरा केला. ...

इगतपुरी रेल्वेस्थानकात महिलेने दिला बाळाला जन्म - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी रेल्वेस्थानकात महिलेने दिला बाळाला जन्म

प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी तत्परता दाखवून रेल्वे प्रशासन नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. अशाच एका घटनेत मंगळवारी (दि. ८) प्रियांका शर्मा नामक गर्भवती महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर कामायनी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना कस ...

शिक्षणसंस्थाचालकाकडे पाच कोटींची मागितली खंडणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणसंस्थाचालकाकडे पाच कोटींची मागितली खंडणी

उद्योजक व शिक्षणसंस्थाचालकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागून शिक्षणसंस्था नावावर करून देण्याची धमकी देतानाच जीवे मारण्याचा इशारा देणाऱ्या तीन संशयितांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

राजापूरच्या जंगलात बंदुकीने एकाची हत्या करणारा आरोपी जेरबंद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजापूरच्या जंगलात बंदुकीने एकाची हत्या करणारा आरोपी जेरबंद

राजापूर तालुक्यातील केळवडे, वरचीवाडी, ता . राजापूर येथील दिपक ऊर्फ बाबू राजाराम गुरव हे गावाजवळील जंगलामध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते. ...