लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Indian Idol 12 grand finale : पवनदीपने अरूणिताला दिलं फुल ...पण...!! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12 grand finale : पवनदीपने अरूणिताला दिलं फुल ...पण...!!

Indian Idol 12 grand finale : पाहून आवरणार नाही हसू...  अरूणिता  व पवनदीपची हर्ष व भारतीने अशी काही मजा घेतली की, सर्व जण पोट धरून हसले. ...

ठाण्यात ७० हजारांची वीज चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ७० हजारांची वीज चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

वीजमीटर बॉक्समधून बेकायदेशीरपणे ४५ हजारांची चार हजार ३२ युनिटची चोरी करणाºया सुनिल परमार आणि सोनल व्यास तसेच ३० हजार रुपयांची दोन हजार ७२२ युनिटची वीज चोरी करणाºया रवी वीर आणि मनिष परमार या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे ...

टॅटू काढायचाय, दुखण्याची भीती वाटते? ह्या ५ जागांवर काढा टॅटू, दिसेल स्मार्ट, दुखेल कमी.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॅटू काढायचाय, दुखण्याची भीती वाटते? ह्या ५ जागांवर काढा टॅटू, दिसेल स्मार्ट, दुखेल कमी..

खूप जणांना टॅटू काढायचा असतो. परंतु तरीही ते टॅटू काढण्याचे धाडस करू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे टॅटूमुळे होणारा त्रास. म्हणूनच तर टॅटू काढायचा असेल, तर तुमच्या शरीराच्या 'या' भागांवर टॅटू काढला पाहिजे.  ...

गरोदरपणात खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय केलं? करिना कपूर म्हणते.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय केलं? करिना कपूर म्हणते..

गरोदरपणातलं वाढलेलं वजन हा अनेक जणींच्या चिंतेचा विषय. पण मेहनत घेतली तर वाढलेलं वजन कमी करणं नक्कीच शक्य आहे... असं सांगतेय बेबो करिना कपूर खान  ...

खेड तालुक्यातील दावडी येथे गेल्या सहा महिन्यापासून धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील दावडी येथे गेल्या सहा महिन्यापासून धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. ...

अमळनेरात १०० फुटी तिरंगा फडकला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात १०० फुटी तिरंगा फडकला

अमळनेर शहराच्या इतिहासात प्रथमच १०० फुटी तिरंगा ध्वज फडकला. ...

Pateti Special : फ्राईड बनाना! चवीला मस्त आणि हटके असा हा पदार्थ, रेसिपी सोपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Pateti Special : फ्राईड बनाना! चवीला मस्त आणि हटके असा हा पदार्थ, रेसिपी सोपी

फेस्टिव्ह सिझन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ आणि प्रत्येक सणाचा एक विशिष्ट पारंपरिक पदार्थ. पतेतीसाठी देखील पारशी बांधवांच्या घरी असाच एक ट्रॅडिशनल पदार्थ बनवला जातो 'फ्राईड बनाना'. ...

दोडक्याच्या सालांची खमंग चटणी! दोडक्याची साले असतात पौष्टिक, ती फेकायची कशाला? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोडक्याच्या सालांची खमंग चटणी! दोडक्याची साले असतात पौष्टिक, ती फेकायची कशाला?

दोडक्याची भाजी करताना आपण त्यांची सालं काढून फेकून देतो. पण तुम्ही एकदा जर ही दोडक्याच्या सालांची खमंग चटणी करून पाहिली, तर दोडक्याची सालं टाकून द्यावीत असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. ...