कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
अमृताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू दाखवली आहे. या व्हिडीओतून अमृताने टीव्ही सिरीयलच्या कास्टिंगबाबत सांगितलं आहे. ...
लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डेने मात्र सिनेसृष्टीला बाजूला सारत स्वत:ची वेगळी वाट निवडली आहे. स्वानंदीने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. लक्ष्याची लेक आता बिजनेसवुमन बनली आहे. ...
खंडेरायाच्या जेजुरीत देवदत्त नागे घर बांधत आहे. अभिनेत्याने जेजुरीच्या पायथ्याशी जमीन खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. ...