कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
अभिनयाव्यतिरिक्त पृथ्विक प्रताप सामाजिक भान जपत एनजीओंना मदत करत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करतो. सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये पृथ्विकने याबद्दल भाष्य केलं. ...
Priya Bapat Diwali Chivda Recipe: दिवाळीतील फराळाच्या पदार्थांची प्रत्येकाचीच खास रेसिपी असते. मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आईची पोह्यांच्या चिवड्याची खास रेसिपी शेअर केली आहे ...
'बिग बॉस'च्या घरातील नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मालती आणि नेहालमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. पण, या वादात मालतीने नेहालच्या कपड्यांवर कमेंट केली आहे. ...
नाटकाच्या प्रयोगादरम्यान वंदना गुप्ते यांना एक वेगळाच अनुभव आला. एका चाहत्याने वंदना गुप्ते यांची चक्क फरशीवर सही घेतली. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. ...
मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेदेखील काही दिवसांपूर्वीच स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं. ऋतुजाने 'फुडचं पाऊल' नावाने रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकारची एन्ट्री झाल्यावर अभिनेत्री वनिता खरातने खास पोस्ट शेअर केली आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ओंकार भोजनेसोबतचा सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. ...